गायीचं की म्हशीचं? कोणतं तूप आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या एका क्लिकवर…

✨ न्यूट्रीशनिस्ट काय म्हणतात

आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुपाचे फायदे सांगणार आहोत. तूप खाण्याचे शौकीन तुम्ही असाल तर तुमच्या मनात एक प्रश्न तर नक्कीच आला असेल, ‘सर्वात फायदेशीर तूप कुणाचे ? गाय की म्हैस?’ तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे चांगले आहे.

Ghee Advantages

म्हशीच्या तुपामध्ये गाईच्या तुपापेक्षा जास्त चरबी असते. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी म्हशीचे तूप उत्तम आहे, तर गाईचे तूप कमी चरबीयुक्त असल्याने वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

गाईच्या तूपात ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर असते, त्यामुळे त्याचा रंग पिवळा असतो, तर म्हशीच्या तूपाचा रंग पांढरा असतो.

आयुर्वेदिक औषधांमध्ये म्हशीच्या तुपाच्या तुलनेत गाईचे तूप डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर मानले जाते.

म्हैस आणि गाईचे तूप यात फरक:

गाईच्या तुपाचे फायदेम्हशीच्या तुपाचे फायदे
वजन कमी करण्यास उपयुक्तवजन वाढण्यास उपयुक्त
डोळ्यांसाठी फायदेशीरयाच्या सेवनाने हाडे आणि स्नायू मजबूत होतात.
पोटाची उष्णता शांत करण्यास उपयुक्तमानसिक आजार बरे करण्यासाठी फायदेशीर.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्तम्हशीचे दूध स्मरणशक्ती सुधारते.
मायग्रेन किंवा डोकेदुखीच्या समस्येपासून आरामहे वात दोष संतुलित करते.
शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतेपचनाचे विकार दूर होतात.
Ghee and Butter

About the author

Dhruv
लेखन ही माझ्यासाठी केवळ अभिव्यक्ती नसून, विचारांना दिशा देणारी साधना आहे. समाजातील घडामोडी, संस्कृती, परंपरा, इतिहास आणि जीवनशैली यांचे निरीक्षण करून त्यातील प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक पैलू शब्दरूपात मांडणे हीच माझी ओढ आहे. साध्या बोलीभाषेत आणि स…

Post a Comment